Loading...
Menu

Testimonials

client-image

Dr. Patil, Mumbai

Doctor

I have been taking counselling sessions from vasudha madam since last 2 months

She is very good counsellor as well as good life coach

She has been guiding me in each and every corner of my life...with her effective tools and techniques....which helped me to change my perspective of looking at problems and helped me to solve them in better way.....which I had been struggling for many years

Thanks to vasudha madam

And looking forward to her future sessions for my transformational journey

client-image

Shirin Kulkarni

Finland

Antarang counseling center is a very professional center with warmth. The perfect place to share your mind.

Vasudha is calm, composed, clear and compassionate. The moment you meet her, she earns your trust. She takes you on a path of self-development through various methods, small exercises and interesting assignments.

I love the way she challenge my thought process. All the very best to Antarang counseling center.

client-image

Varsha Chandorkar, Nashik

Business Woman

२०१८ मध्ये Seminar केले तेव्हा वसुधा माझी ग्रुप लीडर होती, त्यावेळी आठवड्यातून एकदा ग्रुप मीटिंग असायची खूप वेळा सगळ्यांसमोर बोलायची भीती वाटायची पण वसुधा बरोबर बोलताना तशी भीती वाटत नव्हती कारण तिच्या बरोबर बोलताना किंवा काही प्रश्नावर चर्चा करायला खूप छान वाटायचे तसेच ती प्रत्येक वेळी न चिडता छान समजावून सांगायची, त्यामुळे त्या प्रश्नातून बाहेर पडताना तिची मदत व्हायची.

मी स्वतः ६५ वर्षाची असून माझी आई घरात आहे, तिचे व माझे बऱ्याच वेळा पटत नाही, त्यावेळी वसुधाने सांगितले होते कि तुझी आई घराबाहेर कुठे जाऊ शकत नाही तिच्यासाठी काहीतरी वेळ दे, व त्याचप्रमाणे २०१८ पासून मी व माझी आई रोज रात्री एक ते दीड तास पत्ते खेळतो, मला मात्र पत्ते अजिबात आवडत नाहीत, पण मला पटले म्हणून मी आजही रोज वेळ देते अर्थात Credit Goes तो वसुधा.

client-image

Mrs. Sunanda Chitale

३ महिन्यांपासून मी वसुधा कडे जात आहे,मला खूप छान अनुभव आला. कित्येक वर्ष मानसिक दडपणाखाली होते. गेल्या ५ वर्षात नवऱ्याचा आजारपणाने तो वाढला. मी तिच्याकडे जायला लागल्यापासून मला खुप छान वाटत आहे. दडपण खूप हलके झाले आहे. विचारांची दिशा बदलली आहे. वसुधा आपली मैत्रीण होऊन आपले दडपण कमी करण्याचा प्रयत्न करते, जे कोणी अश्या अवस्थेतून जात असेल त्यांनी जरूर वसुधालातरी भेटावे. वसुधाला खूप खूप शुभेच्छा.

client-image

Mrs. Madhura Paranjpe

Civil Engineer

माझी बस मीच चालवणार... हे जणू माझे ब्रीदवाक्य झाले आहे.( मनातल्या मनात बोलायचे.) जेव्हा जेव्हा एखादा असा क्षण येतो की काय करावे सुचत नाही. मन विविध भावनांनी, भीतीनं भरून जाते तेव्हा हे वाक्य एखादी जादू ची छडी फिरावी तसा बदल घडवते. हे सगळे सांगणाऱ्या वसुधा ताईंचे आभार आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी माझ्या नोकरीच्या ठिकाणचे प्रश्न घेऊन आले. तिथले प्रश्न तर सुटलेच पण वैयक्तिक आयुष्यात ही मला त्यांच्या counselling चा खुप फायदा झाला. माझा स्वतः च्याच आयुष्याकडे, त्यात विविध टप्प्यांवर भेटलेल्या माणसं कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. वसुधा ताईंच्या छोट्या छोट्या tricks मुळे आपण फार काही कष्ट करतो आहोत असे वाटत नाही. पण results हमखास मिळतात. त्याबद्दल त्यांचे आभार आणि माझ्यासारख्या अनेक जणांना याचा फायदा व्हावा ह्या शुभेच्छा.

client-image

Shreya Joshi, Mumbai

Business Woman

I am Shreya Joshi. For the past few years I had been facing a number of problems like irritation, anger, anxiety, sleeplessness, overthinking, and so on. Vasudha helped me primarily in identifying the problems, and then with weekly counselling sessions and homework, she guided me towards accepting the situation and working on the solution for it. 90% of my problems got taken care of and I could successfully deal with them. Vasudha explains the problem really well and does homework herself for a step by step analysis of the issue and counsels with an appropriate solution. She's good at understanding the emotional situation the person must be in. I never felt any burden at all while talking to her, while sharing my problems with her. Thank you Vasudha for making life easy and happy. All the best!

client-image

स्वाती कुलकर्णी.

Homemaker

एक प्रकारचा आळशीपणा आलेला, मुले आता थोडी मोठी झाली. स्वतःचे स्वतः करतान. सकाळी उठणे काम आवरणे आणि स्वस्थ बसणे. आवश्यक ती कामे करणे. निवांत जगणे. पैसा न कमवणे आणि पैसा न खर्च करणे. एकदम chill, वरवर सगळं छान पण नक्की खोलवर काय होतंय. काहीतरी होत होतं.

वसुधाताई, बोलतांना वाटायच की अरे यांना सगळंच तंतोतंत कसं कळतय. मी न सांगता ही त्यांना Perfect सांगता येतंय की नक्की काय होतंय, जे मलाही कळत नव्हतं. तुम्ही मला माझी पुन्हा नव्याने ओळख करून दिली.

बरेच वर्षात बदलत गेलेली मी माझे रूप विसरून गेलेली मी मला सापडले. काही छोट्या वाटत असलेल्या अशा पण ज्या माझ्या मनात घर करुन बसलेल्या गोष्टी, घट्ट बाटलीचे झाकण सैल करावे आणि आतील गोष्टी नकळत बाहेर पडाव्या तसे वसुधाताईं मुळे झाले.

एक रस्ता दिसत होता तर, वसुधाताई तुमच्याशी बोलले आणि त्या मार्गावरील दरवाजे आपोआपच उघडत गेले.

तुम्हाला भेटण्याआधी काही वेळेला काही प्रसंगात माझा गळा दाटून यायचा, छातीत धडधड व्हायची तेव्हा विचार केला की आता जास्त काही होण्याआधी कुणालातरी भेटायला हवे कारण |जेव्हा काही गोष्टी शरीरावर परिणाम करायला लागतात तेव्हा तीच वेळ असते स्वतःवर काम करण्याची, आता केलेच पाहिजे. वसुधाताई, हो वसुधाताई आता भेटायला पाहिजे.

तुम्ही काहीतरी वेगळे, खुप सोपे आणि नकळत खुप मोठा बदल घडवून आणणारे असे सांगतात. मी तशी आनंदात असते पण खोल असलेले Tensions कधी कधी पृष्ठभागावर येतात किंवा ते असतातच. आता नाही मात्र. पृष्ठभागावरून त्यांना आता नाहिसे करण्याचे काम वसुधाताईनी केले.

स्व-प्रतिमा उंचावण्यासाठी खुप साधे, सोपे Home-work तुम्ही दिले. जे सोपे आणि बदल घडवून आणणारे होते. मला मी खुप आवडते आणि आता अजून जास्त आवडते मला प्रत्येक feelling हे वेगवेगळे असते आणि त्याला सरसकट 1-2 च शब्द मी वापरायचे, त्या प्रत्येक भावनेला आता मी वेगळे शब्द वापरते

know yourself : सगळ्यात महत्त्वाचे स्वतःची ओळख झाली. एक छोटासा उद्योग सुरु करतेय, आता तुमच्यामुळे मार्ग मिळाला आहे, अणि या प्रवासात तुम्ही जो मंत्र दिलाय तो कायम माझ्या सोबत असेल. खूप खूप आभार वसुधाताई तुमचे

client-image

Sujit kasar

Corporate office

Dear Madam, Its one and half month taking your sessions. Really speaking I came to you with the complaint that life is became mess and I was completely unclear and clueless.it was suppression ,safocation and frustrated with helpless ness. Your homework given to me changed my mindset and pattern to interprete the evidences.slowly I started taking ownership. My cupboard of cloths and desktop were realy mess like my life pattern.To making them ordered change my mindframe and started organising the life .Organised people in life as per importance and quality. For talking any decision this ordered thinking give me more clarity and confidence. After doing exercises Gives me clarity to take decisions and break the pattern of unnecessary worry and what people will think and worry of consequence. All this distinctions give me freedom and improved my confidence. My dignity towards myself automatically increased and automatically responses from outer wold (professional and personal) is changing 180 deg now. Its amazing life changing journey with your valuable guidance and direction.My complete belief system and interpretation pattern is now consciously I can distinguish and control and make necessary changes now with rational mind. I hope till the end of session Will be powerfully person to deal with my life make it successfully beautuful.

client-image

One father

Don't want to reveal the name

Parenting is not just about raising kids and giving them right direction. Many a times we parents get confused to understand needs of our children. Typically these needs are more emotional, empathetic and confidence building. But with the surrounding environment and competitive world around, we forget to look into these aspects. Thanks to Vasudha for showcasing mirror of real life situation and guiding us to think pragmatic way rather than our perception. This exercise of three months have changed various challenges of life